पोंभूर्णात उद्या संतोष रावत यांचे प्रचारार्थ सभा

पोंभूर्णात उद्या संतोष रावत यांचे प्रचारार्थ सभा


महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंह रावत यांच्या प्रचारार्थ विराट जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत  विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य, चंदु पाटील मारकवार सामाजिक कार्यकर्ता,  घनश्याम मूलचंदानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष बल्लारपूर,  संदीप गिऱ्हे शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा), राजेंद्र वैद्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष (शरद पवार गट),  बेबीताई उईके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष (शरद पवार गट),  नागेश्वर गांडलेवार आम आदमी पार्टी (विधानसभा प्रमुख), प्रा.दिलीप चौधरी मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, पवन भगत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बल्लारपूर, विलास मोगरकर सरपंच देवाडा, गुरुदासजी चौधरी ओबीसी सेल प्रदेश महासचिव काँग्रेस यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. ही सभा दिनांक:-११/११/२०२४ सोमवारला  दुपारी ४.०० वाजता किरण राईस मिलच्या भव्य पटांगणात पोभुंर्णा येथे संपन्न होणार असून सभेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!