अमरपुरी येथिल नवयुवक तरुणांचा काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक. १० नोव्हेंबर २०२४ ला अमरपुरी येथील नवयुक तरुण प्रज्वल शेंडे, मंगेश धाडसे, विशाल श्रीरामे, धम्मदीप पाटील, शुभम रणदिवे, श्रीकांत वैदय, साक्षम बगडे, मंगल शेंडे यांनी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. सतीश वारजूकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवीत काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. यावेळी माजी आमदार डॉ.अविनाश वारजूकर,डॉ. विजय गावंडे पाटील तालूका अध्यक्ष, विवेक कापसे,अविनाश अगडे,राजेश चौधरी, विनोद राऊत, देवा नगराळे, जाबीर कुरेशी,विलास मोहिणकर,तुषार काळे,नितीन कटारे, विजू पाटील झाडे,अमोल जुनघरे,पप्पू शेख,राकेश साटोणे,प्रवीण घ्यार,प्रवीण वरगंटीवार,प्रमोद दाभेकर व आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!