मूल तालुक्यातील महिलांना सुवर्णसंधी, ‘नवरात्रीची कविता’ स्पर्धेचे आयोजन



मूल डिजीटल मीडियाचे वतीने महिलांसाठी, महिलांच्या सामाजीक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक अशा जिव्हाळ्याच्या विषयावर 'नवरा​त्रीच्या कविता' स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहे.  या स्पर्धेत सहभागी कवीनी खालील विषयावर आपल्या स्वरचित कविता सादर करता येईल.

स्पर्धा (१) विद्यार्थीनीकरीता (२) महिलांकरीता खुले अशा दोन गटात घेत आहे.

स्पर्धेत मूल शहर व मूल तालुक्यातील विद्यार्थीनी व महिलांना सहभागी होता येईल.

दोनही गटात उत्कृष्ट तीन स्वरचित कवितेला रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र एका शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल तसेच या कविता मूल डिजीटल मीडियांचे सर्व पोर्टलमध्ये स्पर्धतील विजेत्यांच्या फोटोसह प्रकाशीत करण्यात येईल.

स्पर्धकांनी आपली स्वरचित कविता, ऐ—4 साईज कागदांवर, एकाच बाजुने, पुरेसे समास सोडून, स्वच्छ अक्षरात खालील पत्यावर दिनांक ६ आॅक्टोबर २०२४ पर्यंत पाठवावी.  आयोजकांचा निर्णय अंतिम राहील.  

स्पर्धकांनी आपली प्रवेशिका खालील पत्यावर पाठवावी.

यासंदर्भात अधिक माहितीकरीता आयोजकांशी संपर्क साधावा.

प्रा. चंद्रकांत मनियार

कार्यालय लोकहित समाचार, गुजरी चौक, मूल मोबाईल 9422191363

विजय सिध्दावार

डिजीटल प्रिंटस्, नवभारत शॉपिंग कॉम्प्लेक्स मोबाईल नं. 9422910167

विनायक रेकलवार

कार्यालय, जनतेचा आवाज, रेस्ट हॉऊस जवळ, मूल 8975140998

भोजराज गोवर्धन

डिटीडिटी कुरीअर सेवा, नवभारत शॉपिंग कॉम्प्लेक्स मोबाईल नं. 7588883475  

अमित राऊत, 

श्री साई झेरॉक्स अॅड आॅनलाईन सेंटर, तहसिल कार्यालय समोर, मूल मोबाईल नं. 9834601575, 9420181841

कुमूदिनी भोयर

कार्यालय मूल दर्पण, पंचशिल नगर, मूल मोबाईल नं. 7745096210

दत्तात्रय वाराणशीवार

कार्यालय आजची बातमी, आर्य वैश्य मंदिर जवळ, मूल मोबाईल नं. 9423417176

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!