तान्हा पोळा निमित्त डॉ.सतीश वारजुकर यांचे मार्गदर्शनात युवक कांग्रेस नेरी तर्फे बाल गोपालांना भेट वस्तुचे वाटप

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमुर तालुक्यातील नेरी येथील तान्हा पोळा निमित्य डॉ.सतीश वारजुकर समन्वयक चिमुर विधानसभा ७४ यांचे कडून तान्हा पोळ्यातील बाल गोपालांना विविध वस्तुचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित संजय डोंगरे माजी सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष,राम राऊत सर,घनश्याजी चाफले,विलास पिसे रुस्तमखा पठाण , समशेरखा पठाण, अरुण भाऊ पिसे चंद्रभानजी कांमडी, हरीचंद्र जी बागडे, विलास पिसे सर्कल प्रमुख ,युवक कांग्रेस अध्यक्ष राहुल मनोहरराव पिसे , गोलू सोरदे, भूषण चापले, शेरा शेख, मुन्ना शेख, सुधाकर भरडे ,जीवन चौधरी , यशवंत बारेकर,दिनेश पोईनकर, शुभम पारखी, अविनाश निकुरे, दीपक झोडे, अयान पठाण, हरिश आष्टनकर , शहरोज पठाण, साहिल पिसे, समीर पठाण ,अभय भैसारे, मंथन मेहरकुरे ,जानी पोपटे, अनिकेत जीवतोडे ,साहिल पिसे,पंकज कामडी ,अनुराग ढवळे, सुरज बोरकर, गोलू पराग, पिल्लेवान, पवन मुरकुटे, अजय बंडे, सोनू शेख, सानू शेख सागर पिसे, संदीप तूडसकर, वैभव कांमडी, मिथुन मोहीमकर, विजय शिवरकर, सोहेल शेख ,कुणाल शभकर लकी नगराळे ,घनश्याम मोहीनकर, संदीप नन्नावरे कमलेश सहारे लखन मोहिणकर, आमिर खान, कुलदीप शेळके, सुदर्शन बावणे,गोलू दडमल, आसिफ पठाण, जावेद कुरेशी, मुबारक कुरेशी व नेरी  येथील सर्व तरुण युवक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!