महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी



आदिवासी विकास विभाग शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगुह मुल जिला चंद्रपुर येथे दिनांक १४एप्रिल २०२३ ला महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली त्यावेडी उपस्थित गुहपाल श्री प्रधान सर कर्मचारी सदिप पारचे व वस्तिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते जय भिम, जय संविधान,जय सेवा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!