निधन वार्ता




निधन वार्ता

पंचायत समिती सावलीचे कर्मचारी राजु ज्ञानेश्वर दादाजी निकुरे यांचे अल्पशा आजाराने रात्री 2 .10 ला दुःखद निधन झाले. वय 53 वर्षे त्यांचा पच्यात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई आणि असा बराच मोठा निकुरे परिवार आहे. त्यांचा आत्म्याला शांती लाभो आणि कुटुंबाला दुःख पेलण्याची ईश्वर शक्ती देवो. अंतयात्रा त्यांच्या राहत्या घरून ( श्री भुजंगराव भंडारवार ) पंचशील नगर वार्ड नं. 7 मूल ( खानोरकर आटा चक्की जवळ ) 11 वाजता निघणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!