श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा




गुरुवार दिनांक 6 एप्रिल ला श्री साई जुना सोमनाथ हनुमान मंदिर सेवा समिती मूल च्या वतीने श्री. हनुमान जन्मोत्सव व महाभोजन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 7 वाजता महाआरती सकाळी 9 वाजता भजन व काला दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत महाभोजन. स्थळ जुना सोमनाथ देवस्थान  नवीन रेल्वे स्टेशन मुल. कार्यक्रमास सहपरिवार उपस्थित रहावे असे आवाहन श्री साई जुना सोमनाथ हनुमान मंदिर सेवा समिती मुल व श्री साई मित्रपरिवार मूल यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!