वाघाच्या हल्यात इसमाचा मृत्यू

वाघाच्या हल्यात इसमाचा मृत्यू



तळोधी बा
नागभीड वन परिक्षेत्र अंतर्गत येणारे नागभीड बिट क्रं.६०५ मध्यें मोह फुल वेचण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला केल्याने जागीच मृत्यू झाला तुकुम गावातील अरूण रंधये वय ५५ वर्षे मोह फुल वेचायला गेला पण परत आला नाही म्हणून जंगलात चौकशी केली असता मेलेल्या अवस्थेत मिळाला वाघाच्या हल्ल्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!