निधन वार्ता.
नागभिड तालुक्यातील गंगासागर हेटी येतील ज्येष्ठ कांग्रेस कार्यकर्ते तथा माझी उपसरपंच श्री नामदेव भिकाजी अत्राम यांचे दि.15.3.2023 ला acsident मध्ये निधन वारकरी संप्रदाय तसेच गुरुदेव भक्त , वयाच्या 70 व्या वर्षी निधन गावावर शोककळा पसरली .
मुलीच्या गावावरून घरी परत येत असताना बस च्या धडकेत मृत्यू झाले.
शोकाकुल .परिवार तथा ग्राम कांग्रेस कमिटी ,सरपंच,उप सरपंच तथा संपूर्ण गावकरी गंगासागर हेटी.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!