ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे बहुजन नायक कांशीराम साहेब यांची८७वी जयंती साजरी.
तलोधी (बा.);
कांशीरामजी साहेब यांच्या जयंती निमित्त औचित्य साधून, 15/03/2023 रोज बुधवारला कांशीरामजी साहेब यांच्या जयंती निमित्त सरपंच्या अँड शर्मिला रामटेके यांनी व्हालीबाल किट ,श्री. अनिल ता. मेश्राम यांच्याकडून क्रिकेट किट , तसेच श्री.ज्ञानेश्वर विठ्ठल बोरकुटे यांच्या कडून व्हॉली बॉलं आणि श्री. सोमेश्वर पांडव यांचे कडून व्हाली बॉल शिव सैनिक क्रिडा मंडळ नवेगाव पांडव यांना भेट देण्यात आली.
ह्या कार्यक्रमाला उपस्थित मान. प्रतीष्ठित नागरीक चुर्हे सर माजि सेवानिवृत्त मुख्याध्यापक ने ही विद्यालय नवेगाव पांडव, यांनी आपल्या अध्यक्षीय भाषण केले. अतुल दादाजी पांडव ने संचालन केले.विजय श्रिराम नवघडे यांनी यांनी प्रास्ताविक केले. क रोहीत रेवणनाथ पांडव, सम्राट पांडव ,प्रशांत बोरकुटे, आशिष बोरकुटे, रोहित पांडव यांनी आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!