कुणबी समाज संघटना मूल यांचे तर्फे जगत गुरु संत तुकाराम महाराज बीज दिन साजरा



आज दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी कुणबी समाज संघटना मूल तर्फे कुणबी संघटनेच्या स्वतःच्या जागेवर आज कुणबी समाज बांधव जगतगुरु संत तुकाराम महाराज बिज दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून डोमाजी पा.चौखुंडे होते तर प्रमुख पाहुणे विद्या बोबाटे, मंगला बोरकुटे,  संजिवनी वाघरे  संतोष चिताडे प्रशांत बोबाटे संतोष घोगरे अरूण चौखुडे,भावना चौखुडे मेघा घोगरे सुनिता चिताडे वैभव तांगडे तसेच कार्यक्रमाला असंख्य कुणबी बांधव उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!