सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
चंद्रपूर - अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस स्वतंत्र कामगार ट्रेड यूनियनच्या वतीने सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन दिले.
अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री जयसिंग जी कछवाह यांच्या अध्यक्षतेखाली सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याची मागणी घेऊन चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरना निर्देशन आंदोलन करण्यात आले. शिष्टमंडळाने उपजिह्वाधिकारी याना निवेदन सादर केले यावेळी सतिश असरेट प्रदेश सचिव, विजय मोगरे महाराष्ट्र उपाध्यक्ष, सुनिल महातव जिला अध्यक्ष , अरविंद बकसरीया जिला कार्य अध्यक्ष, मधुसुदन तांबे,प्रविन हजारे,साहिल मलिक,सागर महातव,छाया ताई समुद, संजना ताई सोनगडे, विनोद तुर्कल ,सुनिल राठोड़, किरन ताई असरेट व मुल तालुका शाखेचे तालुका अध्यक्ष सदिप पारचे , उपाध्यक्ष संजय मोगरे उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!