नाल्या आहे कागदावर पाणी वाहते रस्त्यांवर

दुषित पाण्यामुळे सावरी  ग्रामवासियांचे आरोग्य धोक्यात

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर गट ग्राम पंचायत गावात नाल्याचे दुषित पाणी रस्त्यावर पाहत आहे .सावरी बिडकर  ग्राम वासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे.यामुळे साथीचे आजार पसरण्याची देखिल दाट शक्यता आहे. दुषित नालीच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुषित पाण्यामुळे मलेरिया, हिवताप,अतिसार सारख्या साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नसुन त्यामुळे सावरी ग्रामपंचायत यांनी नाल्या साप करण्यात यावे अशी मागणी सावरी येथिल नागरिकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!