पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्त्व काय शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक मापारी यांनी केले स्पष्ट
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - २०२३ वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. पुर्वी काळामध्ये पौष्टिक तृणधान्याचा वापर केल्याने अगोदरची पीढी जास्त काळापर्यंत सांगले सशक्त जिवन जगत होते .परंतु आताच्या काळामध्ये अन्न धान्यामधुन मिळणारे अपूर्ण जिवनसत्वे त्यामुळे आजारावर मात करण्यासाठी आपल्या आहारामध्ये पौष्टिक तृणधान्य करणे गरजेचे आहे. उद्देश म्हणजे तृणधान्य कमी होत चालले महत्व वाढवणे. तृणधान्याचे कमी झालेले क्षेत्र व उत्पादन वाढवणे.आहारामध्ये पौष्टीक तृणधान्यचा वापर करून आजारांपासून दूर राहणे.पौष्टीक तृणधान्य म्हणजे
ज्वारी,बाजरी,नाचणी,वरई,साधा,राजागीरा,कोडो,कुठली, इ.कोणत्या आजारांसाठी फायदेमंद हद्य रोग, मधुमेह, रक्तदाब, आतड्यांचे कर्करोग,कोलेस्टेरॉल,पचशासंबंधीत, आजार अशक्तपणा वजन कमी करणे ई.विषय उदेश, पौष्टीक तृणधान्य,मिळणारे पोषकतत्वे,कोणत्या आजारांसाठी फायदेमंद आदी पौष्टीक तृणधान्य आहारातील महत्त्वे कृषी सहायक मापारी यांनी बोथली खापरी भिवकुंड माकोना सावरी गुजगव्हाण खानगाव वाहनगाव खडसंगी बंदर शिवापुर मांगरूळ झरी शेडेगाव सोनेगाव बेगडे बरडघाट पांढरपौणी नवेगाव रामदेगी आदी गावातील शेतकऱ्यांना पौष्टीक तृणधान्यचे महत्वे सांगीतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!