मुल येथील प्रसिद्ध कापड दुकानाला रात्री एकच्या सुमारास भीषण आग
मुल येथील प्रसिद्ध कापड दुकानाला रात्री एकच्या सुमारास भीषण आग
सोमनाथ रोडवरील येथील प्रसिद्ध तसेच सर्वात जुने 'दत्त साडी सेंटर' गोगिरवार यांच्या दुकानाला काल रात्री 1 च्या सुमारास आग लागली. आग कशामुळे लागली अद्यापही कळले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी नगर परिषद मूल, आणि सावली येतील अग्नी शमन दल, ठाणेदार राजपूत साहेब, पोलीस कर्मचारी तथा नगर परिषदचे shio आणि कर्मचारी तसेच नगरसेवक प्रशांत समर्थ नागरिकांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली. यामध्ये गोगीरवार यांचे लाखोचे नुकसान झाले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!