मुल येथिल प्रतिष्ठित व्यापारी यांचे दुःखद निधन

निधन वार्ता


मुल येथिल प्रतिष्ठित व्यापारी पवन जनरल चे मालक ( नागपूर रोड ) पांडुरंग तंटूजी मुप्पीडवार तालुका मुल जिल्हा चंद्रपूर यांचे वयाच्या 76 व्या वर्षी मंगळवार दिनांक 07- 02- 2023 ला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रात्री 9.30 च्या दरम्यान दुःखद निधन झाले. मूल तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील आदर्श शेतकरी तसेच प्रतिष्ठित व्यापारी म्हणून प्रसिद्ध होते. सामाजिक कार्यात मदतीत सहभाग सर्वांशी मिळून मिसळून वागणारे व संवाद साधने लहान मोठ्यांचा सन्मान करणे अशी त्यांची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यांच्या जाण्याने नातेवाईक, गावकरी, व्यापारी, आप्तेष्ट ज्यांच्याकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या अभ्यास शांती लाभो व त्यांच्या परिवारास दुःखातून सावरण्यास परमेश्वर बळ देवो. पब्लिक पंचनामा परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!