श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा सिंदेवाही





श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा 2023 चे आयोजन सुवर्णकार समाज सिंदेवाही कडून विविध कार्यक्रमाची तयारी करून दिनांक ०८/०२/२३रोज बुधवार ला ताल्लेवार सभागृहात पार पडला या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुने मनुन भारतीय सुवर्णकार समाज युवा महासचिव. प्रफुल चावरे हे तर महिला प्रमुख सौ. राधा भाष्कर सरोदे व किर्तिताई काले हे होते कार्यक्रमाचे सत्कारमुर्ती गोंडवाना सिनेट सदस्य नवनियुक्त सौ. किरणताई संजयजी गजपुरे हे सत्कारमुर्ती मनुन होते तर समाजाकडुन गुनवंत विध्यार्थि सत्कार व महिलासाठी रांगोली विविध सांस्कृतिक कार्यक्रम करन्यात आले तर विशेष मनजे सिंदेवाही चे उपनिरिक्षक पोलिस श्री.सागर महल्ले यांनी दिप प्रज्वलन करून समाजाचे तरून मुलांना स्पर्धा परिक्षेसाठी तयारी विषयावर मार्गदर्शन करून समाजाला नवि दिशा दिली.. कार्यक्रम यशस्वी करन्याकरिता प्रभाकर पालकर व प्रदिप चावरे व अमोल येवनकर व युवा दिवाकरजी पालकर व महिला सौ. गायत्री देवगिरकर सौ. डुंबरे सौ. कोंडेकर यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे आभार श्री प्रदिप चावरे व राहुल खांडेकर यांनी संचालन केले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!