शिवाजी महाराज जयंती निमित्त आरोग्य शिबिर मुल येथे आयोजित



 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री क्लिनिक प्रणय मेडिकल, मानसील लॅब,  नलिनी डेंटल  क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने खालील डॉक्टरांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिर राबवण्यात येत आहे. डॉक्टर रोशन दुर्गे ( BDS ) दंतरोग तज्ञ, डॉक्टर अमय झरकर ( BHMS ) जनरल व फॅमिली फिजिशियन व होमिओपॅथिक कन्सलट. आरोग्य शिबिर मुल येथे आयोजित करण्यात येत आहे. तरी या सुवर्णसंधी चा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा ही विनंती. या शिबिरामध्ये रजिस्ट्रेशन फी 30 रुपये, रक्त तपासणी 50% सूट औषधी उपचार 50% सूट. बुधवार दिनांक 15 फरवरी 2023 ला वेळ दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत. स्थळ मातोश्री क्लिनिक सोमनाथ रोड पोस्ट ऑफिस जवळ मुल जिल्हा चंद्रपूर. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!