छ. शिवाजी महाराज व सत्यशोधक संत गाडगे महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने


मूल प्रतिनिधी 
विषमता निर्मुलन दल,मुल - सावली
द्वारासामाजिक चिंतन परिषद व
महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धाआयोजित करण्यात आली.स्पर्धेत एकुण 32 स्पर्धकांनी आपले वक्तृत्व कौशल्य सादर केले.स्पर्धेचा विषयसंविधानिक नितीमत्ताच सर्व विषमतांचे निर्मुलन करू शकते.असा होता.विषयानुरूप वक्तृत्व स्पर्धेत मा. कोमल बोरकर, हिने प्रथम पारितोषिक मिळविले.तरद्वितीय, तृतीय व चतुर्थ पारितोषिक अनुक्रमे मा. स्वाती मेश्राम, राजुरा,मा. मुस्कान खाँन, चंद्रपूरमा. ममता शेंडे (भगत)यांनी प्राप्त केले.सर्व स्पर्धकांचे परिक्षण व मुल्यमापणमा. अनिल भोवते,मा. प्रा. गणेश आगलावे,मा.प्राचार्य भारती कांबळे मॕडम,मा. अॕड्. वैशाली टोंगे,मा. विद्या बन्सोड, मॕडम केले.
या कार्यक्रमाला उद् घाटक - मा. दर्शनाताई भडके, (माजी. न.प. सदस्या, मुल ) या होत्या.मा. अॕड्. वैशाली टोंगे, चंद्रपुर यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.मा. विद्या बन्सोड, मॕडम, ( विधी निदेशीका, पंचायत राज, मुल )यांनी अध्यक्षिय मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमालाप्रमुख उपस्थितीतमा. भावना चौखूंडे मॕडम,मा. नलिनी आडपवार मॕडम,मा. संगिता रोहनकर मॕडम,मा. रूहिना सैय्यद मॕडम,मा. तेजस्वीनी शेंडे मॕडममा. संजना मंडावी मॕडम,मा. अल्काताई दुपारे मॕडम,आदी होत्याकार्यक्रमाचे यसस्वी सुत्रसंचालन
मा.रूतुजा उराडे, मा. उषाताई दुर्गे, यानी केले.
उपस्थितांचे आभारविषमता निर्मुलन दलाचे संयोजक
मा. हिरालाल भडके सर यांनी मानले 
या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी
*पवन पाल, बादल मोहुर्ले, शुभम गावतुरे, वैशाली नागोसे, काजल दुधे, धार्मिका गावतुरे, प्रिया घडसे, मृणाल निमगडे, अल्काताई मेंढे, बबीता गेडेकर, मनिष मोहुर्ले, विकास टेकरे, शैलेश गेडाम, पाटील वाळके, हर्षद सोमनकर, आदींनी मोलाचे सहकार्य केले.*श

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!