आदिवासी विकास विभाग मूल येथे शिवजयंती साजरी



मूल प्रतिनिधी 
आदिवासी विकास विभाग शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगुह मुल जिला चंद्रपुर येथे आज दिनांक १९/२/२०२३ ला छत्रपति शिवाजी महाराज याची जयंती साजरी करण्यात आली उपस्थित गुहपाल श्री प्रधान सर,कर्मचारी वृंद श्री सदिप पारचे श्री तरनपारखी व वस्तिगृहातील विद्यार्थी यांचा उपस्थित शीवाजी महाराज याची जयंती साजरी करण्यात आली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!