राज्य स्तरावरील लांब उडी क्रिडा स्पर्धेत कु. तुप्ती कुंभरे दिव्तीय

राज्य स्तरावरील लांब उडी क्रिडा स्पर्धेत कु. तुप्ती कुंभरे दिव्तीय

तळोधी बा:
नागभीड तालुक्यात येत असलेल्या कन्हाळगांव सोनुली येथील दिव्यांग असलेली विद्यार्थी ही वरोरा येथे शिक्षण घेत आहे. वडील मोलमजुरी करून आपल्या कुंटुबाची उदरनिर्वाह करीत असताना कु. तुप्ती परमानंद कुंभरे यांनी मनात जिद्द बाळगून क्रिडा स्पर्धेत यश मिळण्यासाठी लांब उडी स्पर्धेत जिल्हा स्तरावरून राज्य स्तरावर तिची निवड झाली होती. दिव्यांग च्या राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धा बालेवाडी, पुणे येथील लांब उडी स्पर्धा मध्ये कु. तुप्ती परमानंद कुंभरे हिने यश प्राप्त करून दित्तीय क्रमांकाचे रौप्य पदक प्राप्त केले. मान्यवरांच्या हस्ते तुप्ती चे प्रमाणपत्र व रौप्य पदक देऊन गौरवण्यात आले. तुप्ती ने आपल्या यशामागे शिक्षक व आईवडील यांचे आभार मानले गेले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!