फळबाग लागवड व व्यवस्थापन एक दिवसीय कार्यशाळा
सदर कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी अधिकारी , सिंचन अधिकारी वर्ग, प्रतिष्ठित शेतकरी बांधव सदर कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत फळबाग लागवड व व्यवस्थापन ह्या विषयी सुमीत समर्थ यांच्या प्रत्यक्ष आलेल्या अनुभवातून मार्गदर्शन होणार आहे प्रगतशील शेतकरी म्हणून सुमीतभाऊ समर्थ ह्यांचा सत्कार होणार आहे तरी मित्र बांधवाना विनंती करण्यात की सदर कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!