प्रजासत्ताक दिनानिमित्य मूल शहरात आलूपोहा व चनारस्सा अल्पोहाराचे वाटप
प्रजासत्ताक २६ जानेवारी दिनानिमित्य मूल शहरात आलूपोहा व चनारस्सा नाश्ता वाटप चंद्रपुर रोड वरती शिवभोजन येथे दुशांत महाडोळे व वार्डातील युवकांच्या सहकार्याने चंद्रपुर रोड वरील ये -जा करणाऱ्या शेकडो नागरिकांना नाश्ता वाटप करण्यात आला.
सदर नाश्ता वाटपाच्या कार्यक्रमाला श्री सुमीत सुरेशराव समर्थ, माजी नगरसेवक महेंद्र करकाडे , राकेश ठाकरे , गौतम बिश्वास , जितू गिरडकर, दुशांत महाडोळे , अक्षय गुज्जनवार, साहिल वरगंटीवार , समेक ताकसांडे , निलेश मुठ्ठावार, पुष्कर गुज्जनवार, पियुष सादमवार, कपिल गुरनुले , तेजस महाडोळे आदी बहुसंख्य युवकांनी सदर कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!