श्रद्धांजली कार्यक्रमानिमित्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन





श्रद्धांजली कार्यक्रमानिमित्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

 शिबीराचा सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा रोहित निकुरे यांचे आवाहन 


 रमेश राव निकुरे यांच्या श्रद्धांजली कार्यक्रम सोबतच मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन गडीसुरला   येथे रोहित निकुरे यांच्या राहत्या घरी करण्यात आले आहे. तरी सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोहित निकुरे यांनी केले आहे. वेळ 11 ते 2.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!