जांभुळघाट मधून खुलेआम अवैधरित्या मुरूम उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू

महसूल अधिकारी झोपेत

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक.२१/०७/२०२२ रेतीची तसेच मुरूमाचा अजूनही कुठल्याही प्रकारचा लिलाव झालेला नाही. रॉयल्टी बुक देने बंद असतांना. जांभूळघाट मधून खुलेआम JCB  च्या माध्यमातून अवैधरित्या नियमबाह्य पध्दतीने उत्खनन करून खुलेआम ट्रक तसेच ट्रॅक्टर द्वारे ठिक - ठिकाणी भर दिवसा वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून याबाबतची उपविभागीय अधिकारी , तहसीलदार , नायब तहसिलदार यांना माहिती दिली असता कारवाई हि शून्य आहे. यामध्ये जांभुळघाट साज्यातील तलाठी यांची साठ - गाठ असल्याचे दिसून येत आहे. नेहमी मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या मुरुमाची वाहतूक खुलेआम होतेच कशी असा स्थानिक नागरिकांमध्ये ? निर्माण झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!