आम. मुनगंटीवार यांचे वाढदिवसानिमित्त प्रमोद कोकुलवार यांनी वितरित केले मोफत पंढरपुरी चहा
आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे वाढदिवसाचे निमित्ताने आज प्रमोद कोकुलवार यांनी आपले प्रतिष्ठान पंढरपुरी चहाचे वतीने वाढदिवसानिमित्त केक कापून आणि गावातील नागरिकांना मोफत पंढरपुरी चहा वितरित करीत आगळावेगळा वाढदिवस साजरा केला.
प्रमोद कोकुलवार हे आमदार सुधीर मुनगंटीवारच्या विकास कमाने प्रभावित झालेले व्यक्तिमत्व आहे. ते आमदार मुनगंटीवार यांचे चाहते आहे. आज सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी, आपल्या प्रतिष्ठान पुढे शुभेच्छाचे बॅनर लावत, उपस्थित आमचे केक कापला व दोन तास मोफत पंढरपुरी चहाचे वितरणही केले.
यावेळी मूल नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, किशोर कापगते, संजय चिंतावार, संजय येडलावार, संतोष ठाकूरवार, दिनेश पडगिलवार,ईर्तीश वाडगुरे आदी मान्यवर उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!