महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांचा दौरा



प्रतिनिधी:- मूल

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते मान. अजितदादा पवार हे उद्या 28/07/2022 ला चंद्रपूर गडचिरोली दौऱ्यदरम्यान मुल तालुका येथील दुष्काळग्रस्त भागातिल जनतेसोबत संवाद करून नागरिकांच्या समस्यांचे निवेदन स्वीकारणार आहेत तरी मुल तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपापल्या समस्यांचे निवेदन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुल येथील कार्यालयात दुपारी 12 वाजता उपस्थित राहावे. असे आवाहन बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमितभाऊ समर्थ यांनी केले आहे.
आपले विनीत मूल तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!