सामाजिक कार्यकर्ते दिलीप मॅकलवार यांच्या वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करुन साजरा




पोंभुर्णा (प्रतिनिधी) 
पोंभुर्णा तालुक्यातील जेष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते,शिक्षक दिलीप मॅकलवार यांचा 30 जुलै  वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करुन साजरा करण्यात आला. गोरगरीब विद्यार्थांना शिक्षणाची गोडी लागावी ,त्यांच्या शिक्षणात आपलाही थोडा हातभार लागावा या ऊद्देशाने वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्य विद्यार्थांच्या घरी जाऊन  देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त अवि वाळके ,रुपेश मंकिवार ऊपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!