मुनगंटीवारच्या वाढदिवसानिमित्त सभागृहाचे दर केले कमी



प्रतिनिधी:- कुमुद भोयर मूल 

सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले लोकनेते, विकासपुरुष आदरणीय आमदार सुधीरभाऊं मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मूल शहरातील" मा. सा. कन्नमवार सभागृह" मूल शहर आणि मुलं तालुक्यात वास्तव्य करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटूंबाना कौटुंबिक कार्यक्रम करण्यासाठी ठरवून दिलेल्या २१०००/- दरात कपात करत केवळ ११०००/- रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याचे निर्णय घेतलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!