मूल तालुक्यात अतिवृष्टीने मोठी नुकसान प्रशासनाने जाहीर केले नुकसानीचे आकडे



मूल तालुक्यात अतिवृष्टीने मोठी नुकसान झाली असून, तालुका प्रशासनाने आज दिलेल्या अधिकृत माहितीनुसार तीन घरे पुर्णत: पडलेली असून, 588 घरे अंशत: पडलेली आहे.  

तहसिलदार डॉ. रविंद्र होळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 गुराचे गोठे पडले आहेत तर विज पडून 1 व्यक्ती जखमी झाला आहे.  4 पशुधन दगावल्याची माहिती डॉ. होळी यांनी दिली आहे.

या नैसर्गीक आपत्तीमध्ये घरात पाणी जावून नुकसान झालेल्यांची संख्याही मोठी आहे. पावसाची संततधार सुरूच असून नुकसानीचा हा आकडा आणखी वाढण्यांची भिती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!