गोविंदपुर येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन.
तळोधी बा(यश कायरकर)
नागभीड तालुक्यातील गोविंदपुर येथे बुद्ध विहारा जवळील साठ मीटर लांबीचे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.
ग्रा. प. गोविंदपुर येथे आनंद भाऊ शेंडे सामाजिक करीकर्ता यांचा मागणी नुसार चिमूर विधानसभा चे युवा नेते मा सतीश भाऊ वारजूरकर यांनी सिमेंट काँक्रेट रोड मंजूर करून दिलेल्या त्या कामाचा भूमिपूजन करण्यात आला.
कार्यक्रमच्या उद्घाटन करतांना चिमूर विधानसभा चे युवा नेते मा सतीश भाऊ वारजूरकर, जी. प. सद्स्य खोजराम भाऊ मरस्कोले , गोविंदपुर चे सरपंच उमाजी खोब्रागडे, येनुली चे सरपंच अमोल बावनकर, उपसरपंच वैभव निकुरे, आनंद शेंडे, नीरज चन्ने,उपसरपंच नवरे,व गोविंदपुर येथील नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!