शेतात धान रोवणी सुरू असताना शेतकऱ्याचा व्हृदय घाताने मृत्यू
यश कायरकर
तळोधी बा : - चिंधीचक येथील शेतकरी
दयाराम गणपत सातपैसे (६२) यांचे आज त्यांच्या च शेतामध्ये धान रोवणे सुरू असताना आलेल्या हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.
परिसरात या घटनेने दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!