गिरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिक्षक श्री देवानंदजी घोरुडे याचा सेवा निवृत्ती चा निरोप समारंभ.
गिरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिक्षक श्री देवानंदजी घोरुडे याचा सेवा निवृत्ती चा निरोप समारंभ.
तळोधी बा.;
गिरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिक्षक श्री देवानंदजी घोरुडे याचा सेवा निवृत्ती चा निरोप समारंभ आज करन्यात आला.
त्यांचा निरोप समारंभ व सत्कार समारंभात मुख्याध्यापक श्रीमती कामडी यांच्या हस्ते शाल , श्रीफळ व भेट वस्तू देवुन गौरव करण्यात आले.
त्यांच्या कार्यकाळात शाळेत घेण्यात येणारे विविध उपक्रमात श्री घोरुडे यांचा सिंहाचा वाटा होता, विविध प्रकारचे उपक्रम त्यांनी आपल्या कार्यकाळात राबविले, त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देवुन सर्व उपस्थित पाहुण्यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी केंद्रप्रमुख सावरगाव श्री योगेश भगत, गिरगाव सरपंच श्री प्रशांत गायकवाड, उपसरपंच श्री शरद सोनवणे, अध्यक्ष श्रीलक्ष्मी पतसंस्था श्री विनोद बोरकर, शाळा व्यवस्थापव समिती सदस्य, आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!