वाघाच्या हल्ल्यात बैल ठार...वरोरा तालुक्यातील अर्जुनी गावालगत घटना....

वाघाच्या हल्ल्यात बैल ठार...
वरोरा तालुक्यातील अर्जुनी गावालगत  घटना....
शंकरपुर.(जगदिश पेंदाम)
वरोरा तालुक्यात येत असलेल्या व ताडोबा बफर झोनला लागुन असलेल्या अर्जुनी (तु) गावालगत वाघाने आज दुपारी तीनच्या दरम्यान चरत असलेल्या अर्जुनी येथील संभाजी येठे यांच्या बैलावर हमला करत बैलाला ठार केल्याची घटना घडली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे वन विभागाने सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!