आय.सी. आय.सी.आय.फाउंडेशन तर्फे मोफत नेत्र तपासणी व गरजू लोकांना अल्प दरात चष्मे वाटप

आय.सी. आय.सी.आय.फाउंडेशन तर्फे मोफत नेत्र तपासणी व गरजू लोकांना अल्प दरात चष्मे वाटप

सिंदेवाही (तालुका प्रतिनिधी) 
आय.सी. आय.सी. आय फाउंडेशन आणि व्हिजन स्प्रिंग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदेवाही,सावली,नगभिड,चिमूर,तालुक्यातील ५५ प्रकल्प गावामधे महिला पुरुष असे एकूण ४२१६ लाभार्थ्यांनी निःशुल्क नेत्र तपासणी करून, अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले,वन्य जीव प्रकल्प अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील १००गावामधे उपजीविका उपक्रम राबविण्यात आला असून संपूर्ण शिबिर आय.सी. आय सी. आय. फाऊंडेशन चे प्रकल्प व्यवस्थापक श्री.नवीन कपूर सर,विकास अधिकारी गिरीश निर्वाण सर, हार्दिका मेहता, रिता हटवार,मयूर येवला,आणि संपूर्ण समन्वयक यांनी परिश्रम घेऊन शिबिर यशस्वी रित्या पार पाडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!