तळोधी(बा.)(यश कायरकर)
झाडीपट्टीतील नामवंत हास्य कलावंत नागभिड तालुक्यातील गिरगाव येथिल रहवाशी असलेले *सजंय बोरकर* यांचा नुकताच बाला "महापाप" या नाट्य प्रयोगाचे उद्घाटन सोहळ्याप्रसांगी नटराजची स्मृतीचिंन्ह व शालश्रिफळ देवून सन्मान करण्यात आला.
समिंश्र नट्यकला मडंळ जनकापूर येथे आयोजित कार्यक्रमात जनकापुर चे आसासिंग जुनी, जि.प. सदस्य खोजराम मरसकोल्हे, सरपंच वैशाली गायधने, गिरिधर बोरकर, महेश रामटेके, अशिष भाकरे, पत्रकार राहुल रामटेके, आदी मान्यवराचे उपस्थितीत नटराजची स्मृतीचिंन्ह व शालश्रिफळ देवून सन्मान करण्यात आला.
नाट्य कलावंत सजंय बोरकर यांनी यावर्षी सर्वात जास्त नाट्यप्रयोगामधे आपली भुमीका वटवून प्रेक्षकांची मने जिंकली त्यामुळे 'बालाप्रितम' रगंभुमीचे आसासिंग जुनी व त्याचे सर्व सहकरी कलावंतानी हास्यकलावंत सजंय बोरकर यांचे अभिनदंन केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!