आता उन्हाळ्यातही शाळा सुरू राहणार... सुट्या रद्द



उन्हाळ्यातही पूर्णवेळ शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
या निर्णयामुळे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या रद्द करण्यात आले आहे. उन्हाळ्यातही या शाळा पूर्णवेळ भरण्याचे आदेश देण्यात आले आहे.
शिक्षण विभागाच्या या निर्णयावर वाद वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

७ टिप्पण्या:

  1. उन्हाळ्यात शाळा सुरु ठेवून निरागस लहान बालकांचे उष्माघातामुळे प्राण घेता की काय...?डोकं ठिकाणावर नाही.बालमानसशास्त्राचा अभ्यास नाही...

    उत्तर द्याहटवा
  2. मराठी शाळांमध्ये अतिदुर्गम भागात बऱ्याच ठिकाणी पंख्याची व लाईटची सोय नाही. विदर्भात तापमान ४८° पेक्षाही जास्त असते. एप्रिल महिन्यातच उखाळ्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. जर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाल्यास याला जबाबदार कोण राहणार..!!

    उत्तर द्याहटवा
  3. निर्णय विचारपूर्वक घेत चला‌..... नाही तर राजीनामा द्यावा.....

    उत्तर द्याहटवा
  4. चांगला निर्णय पण शाळा सुरू ठेवण्याची वेळ सकाळी 10च्या घरी यायला पाहिजेत मुलं,
    शिक्षण हे वाघिनेच दूध आहे फक्त वेळ हा उन्हामुळे सकाळचा पाहिजे

    उत्तर द्याहटवा
  5. चांगला निर्णय वेळ सकाळी 7 ते 10 असावे

    उत्तर द्याहटवा

झिंदाबाद!