भाजप पद्धधिकाऱ्यांकडून मा सा कन्नमवार यांना आदरांजली
प्रतिनिधी :- कुमुदिनी भोयर
आज महाराष्ट्राच्या इतिहासातील विदर्भातील पहिले मुख्यमंत्री स्व. मा सा कन्नमवार यांची जयंती, आदरणीय कन्नमवार साहेब मुलचे, त्यांनी छोट्या का असेना पण आपल्या कार्यकाळात आरोग्य सुविधांना नवसंजीवनी दिली, आपल्या भागातील व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या सर्वोच्च जागी स्थानापन्न होणे हे आपल्या भागातील जनतेसाठी नक्कीच भूषणावह आहे,आज त्यांच्या जयंतीनिमित्त नप चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, राकेश ठाकरे तसेच कार्यकर्त्यांनी माल्यार्पण करत आदरांजली वाहिली.*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!