राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान चे वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
मूल (वार्ताहर)
स्त्री म्हणजे वास्तव्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तव्य, याची ओळख करुन देणारया भारतातील पहिल्या शिक्षिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मैत्रीन लोकसंचालीत साधन केंद्र, नगर परिषद पण्डित दिनदयाल योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान द्वारे मुल येथे बचत गटाद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात त्यातील काही निवडक चित्रे. या कार्यक्रमाला शालीनी वानखेडे, रजनी चौके ताई, प्रेरिका मेघा खंडारे, नगसेवीका चौथाले ताई तसेच गुप्ता ताई उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन व संचालन सहयोगिनी नलिनी आडपवार यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!