वरोरा येथील लगान बार च्या समोर ट्रॅव्हल्स आणि ट्रक मध्ये आमोरा - समोर भिडंत


चालक तसेच प्रवासी गंभीर जखमी

तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )

वरोरा : - लगान बार जवळ वरोरा येथे ०५:३५ वाजता ट्रॅव्हल्स आनंदवन चौकाकडुन रत्नमाला चौकाकडे जातानी विद्युत पोल तोडुन डिवायडर ओलांडुन विरुद्ध दिशेने येनार्‍या ट्रकवर जाऊन आदळली असल्याने चालक तसेच प्रवासी गंभीर जखमी झाले असून बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!