नेहरु नगर येथे राष्ट्रसंताला श्रंध्दाजली
नेहरु नगर येथे राष्ट्रसंताला श्रंध्दाजली
योगेश आपटे यांच्या हस्ते गुरुदेव भक्तांचा सत्कार
Public_Panchanama
Mul
चंद्रपुर: अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५३वा पुण्यतिथीचा कार्यक्रम स्थानिक नेहरु नगर वार्डात पवनसुत हनुमाण मंदिर येथे संपन्न झाला.सामाजिक कार्यकर्ते तथा आपचे उपाध्यक्ष योगेश आपटे यांच्या हस्ते उपस्थिती गुरुदेव सेवा भजन मंडळ सदस्यांचा स्मृत्तीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तुकडोजी महाराजांचे विचार आणि कार्याने प्रेरित झालेले देशभरातील त्यांचे अनुयायी या दिवशी एकत्र येत असतात. नेहरु नगरातील पवनसुत हनूमान मंदिर मध्ये वार्डाती शेकडो गुरुदेव भक्त एकत्री येऊन भजन किर्तन गाऊन . आणि कोरोना काळात जीव गमावणाऱ्या कोरोना योद्ध्यांनाही यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी वार्डातील नगर सेविका वनिता डूकरे, योगेश आपटे, भाऊराव जेऊरकर, शेरकी साहेब, लक्ष्मण सावरकर, यादव सरोदे, प्रविण उपरे, राजु बलखंडे, कैलास पेटकर,नारायन बोढे, श्रीरामे, रविजी वासेकर, शशिकला आपटे, मनिषा आसुटकर, सुनिता गुज्जनवार, शांता बुरडकर, विजया करंडे,सुनिता जेऊरकर, सुनिता सरोदे, मगला वासेकर,



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!