जांभुळघाट ग्रा.पं.च्या सभेत कोरोणा संसर्गाचा विसर

जांभुळघाट येथील तंटामुक्त अध्यक्ष पदी सौ. बेबी भाऊजी टेकाम यांची बिन विरोध निवड

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर तालुक्यातील आज दि.२७ ओक्टोम्बर ला जांभुळघाट ग्राम पंचायत येथे घेतलेल्या ग्रामसभेत तंटा मुक्त अध्यक्ष पदी निवडीत सौ.बेबी भाऊजी टेकाम यांची बिन विरोध निवड करण्यात आली. पहिल्यांदाच जांभुळघाट येथील महिला तंटामुक्त अध्यक्ष झाली. पण ग्रामसभेत कोरोणा संसार्गाचा विसर पडल्याचे दिसुन आले. सचिव,सरपंच,उपसरपंच,सदस्य,कर्मचारी व इतर कुणाच्याही तोंडावर मास्क चा वापर करण्यात आले नाही.जर ग्राम पंचायत चे सचिव, सरपंच, उपसरपंच व सदस्य लोकांना कोरोणा संसर्गाची जानिव नसेल तर सामान्य जनते कडून कशी का अपेक्षा करता येईल.जिल्हा अधिकारी या सुचने कडे पुर्ण पणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!