सावरी (बिड) येथिल माजी सैनिक पुरुषोत्तमजी देठे यांचा अल्पशा आजाराने निधन
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - सावरी बिडकर येथील प्रथम माजी सैनिक पुरूषोत्तम सांबशिव देठे यांचे काल दिनांक २० जून २०२१ ला दुपारी ३.०० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.आज १२. नंतर त्यांचा अंत्ययात्रा विधिचा कार्यक्रम होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!