एफ ई एस गल्स॔ महाविद्यालयातील रासेयो व शारीरिक शिक्षण विभागाद्वारे योगदिन साजरा
एफ ई एस गल्स॔ महाविद्यालयातील रासेयो व शारीरिक शिक्षण विभागाद्वारे योगदिन साजरा
प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर
एफ. ई. एस. गल्स॔ महाविद्यालयातील रासेयो विभाग व शारिरीक शिक्षण विभागयाच्या सयुक्त विद्यमाने जागतिक योगदिन गोंडवाना विद्यापीठातील रासेयो विभागाच्या परीपत्रकानुसार व महाविद्यालयातील
प्राचार्य डाॅ. विद्या जुमडे यांच्या मार्गदर्शनात दुरदुरशीभाषेद्वारे महाविद्यालयातील प्राध्यापक, डाॅ. चिमनकर ,प्रा.निमगडे ,डाॅ उमरे, प्रा. वानखेडे,डाॅ. बारसागडे, डाॅ. कायरकर , जुनघरे मॅडम, डाॅ. मेश्राम मॅडम ,डाॅ जुमले मॅडम ,डाॅ. कावळे मॅडम, डॉ. घाडगे मॅडम, डॉ. ठोबंरे मॅडम व विद्यार्थीनी कु.कुमुद भोयर,सुचिता कडुकर,वैश्वणी मांडवकर,वैश्वनी गावडे,पुणम जंगम,यास्मीन शेख,शारदा दुधे,अश्वीनी लोनगाडगे यांनी सहभाग घेतला.
जागतिक योगदिनी घेतला जागतिक योगदिन हा कार्यकम प्राध्यापक विद्याथिनी यशस्वी केल्या बाबत महाविद्यालयातील रासेयो कार्यकम अधिकारी प्रा डाॅ. राजेंद बारसागडे यांनी सर्वांचे आभार मानले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!