शिवकन्या आणि टायगर ग्रुप सिरोंचा तर्फे ग्रामिण रुग्णालय सिरोंचा येथे फळ वाटप तसेच सिरोंचा शहरातील गरजुंना जेवण व मास्क चे वितरण
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - सिरोंचा येथे शिवकन्या कु.प्रियंका कुमरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिरोंचा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. तसेच सिरोंचा शहरातील काही गरजू लोकांना एक वेळ चे जेवण व मास्क चे वितरण करण्यात आले. या वेळी टायगर ग्रुपचे सिरोंचा चे अध्यक्ष शिवभक्त विशाल मादेशी, सामजिक कार्यकर्ता आकाश परसा व ग्रा.रु. सिरोंचा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.वलके तसेच परिचारिका , शिवभक्त प्रशांत तुलसीगारी, रोहित गंटेवार, साईचरण पेद्दापोल, निखिल तोकाला, हरिहरण बट्टीवर, सुरज पेद्दापल्ली तसेच शिवकन्या कल्याणी गुम्माला, नेहा राच्चवार,प्रियाभारती दुर्गम, नियती बिश्वास, नूतन सुदामे इत्यादी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!