पोल मोडला पण अपघात टळला

पोल मोडला पण अपघात टळला


नवरगाव / शांताराम आदे
               नवरगाव वरून जात असताना समोर कुणीतरी येत असल्याचे बघून गाडी पोल ला ठोकली,कुणाची जीवित हानी झाली नाही परंतु अस समजते की,गाडी भरधाव असल्याचे म्हणणे आहे ,गाडी सिंदेवाही येथील असून चालक पवनपार येथील असल्याचे सांगितले जाते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!