काँग्रेस पक्ष चिमूर तर्फे राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर च्या दरवाढी विरोधात केंद्र सरकार च्या निषेधार्थ नारेबाजी देत काढली रॅली

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक.१९/०६/२०२१ ला काँग्रेस पक्ष चिमूर तर्फे राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद व्यक्त न करता कोरोनाच्या महामारी ला लक्षात घेत गोरगरीब जनतेच्या हाताला काम नाही ,  रोजगार नाही , नवीन रोजगार भरती नाही , आणि हि प्रट्रोल, डिझेल , गॅस सिलेंडर , यांच्या दरात दैनंदिन वाढ होत आहे.यास कारणीभूत केंद्र  सरकार असून या सरकारच्या निषेधार्थ रॅली काढून याचा विरोध करीत नारेबाजी करण्यात आली.व गोरगरीब गरजू जनतेला अन्न धान्य असलेली किराणा किट वाटप करण्यात आली.
यावेळी सतीश वारजूरकर जिल्हा परिषद गटनेते चंद्रपूर , संजय घुटके तालुका अध्यक्ष , धनराज मालके , विजय डाबरे , राजेश चौधरी , मनीष नंदेशवर , अविनाश अगडे , पप्पू शेख , विनोद राऊत , प्रमोद दाभेकर , रोशन ढोक उप सभापती , गौतम पाटील , तुषार शिंदे माजी नगरसेवक ,साईस वारजूरकर , प्रशांत डवले , प्रवीण जीवतोडे , अमित मेश्राम , मंगेश रंदये , उपक्षम रामटेके , शुभम पारखी , संजय लाखे , विलास मोहिणकर , सविता चौधरी महिला तालुका अध्यक्ष, नाजेमा पठाण तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष , दिक्षाताई भगत माजी सरपंच , शैनाज अन्सारी तालुका अल्पसंख्याक उपाध्यक्ष , कल्पना इंदुरकर माजी नगरसेविका, गीता रानडे उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!