व्हॉट्सऍप चा डिपि हा सॉंग बघा झी वाजवा मराठी चैनल वर

उप संपादक 
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - जगदीश आणि आशिष यांनी संगीत दिलेल्या व अभिनव कात्यायन दिग्दर्शित तसेच इंजिनिअर विजय सैजल यांनी अर्थ साहाय्य करून व्हाट्सअप चा डीपी गाणं हे JVS Music Production YouTube channel ला प्रसारित करायला मदत केली.
Actors- Pravin prabhakar Priyanka Bhombe व संपूर्ण टीम नि जे मनापासून मेहनत घेतली त्याच फळं आज मिळाले

 श्रोत्यांचा प्रतिसाद मिळाला ... गाणं लोकांना आवडलं 

 हे गाणं आता  " Zee वाजवा " मराठी Channel   वर आजपासून दिलेल्या या 

Timing मध्ये बघायला मिळेल

Whatapp Cha Dp: 07:37, 10:07, 11:40, 15:59, 17:15, 19:52

Zee Vajva TV channel 

Tata sky Channel No : 1278

Dish TV वरील No : 1245 वर आवर्जून बघा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!