वन्यजीव प्रेमीनी विझवली जंगलातली आग .....




शंकरपूर (जगदिश पेंदाम) 
जवळील आंबोली लोहारा झुडपी जंगलात वन्यजीव प्रेमींना आग लागल्याचे निदर्शनात आले असता ती  विजवण्यात आली...
शंकरपूर येथील आमोद गौरकर व मूल येथील वन्यजीव प्रेमी राहुल झिरकुंटवार फिरायला गेलो असता आंबोली लोहारा झुडपी  या जंगलात आग लागल्याचे दिसून आले ही आग विझवण्यासाठी कसरत करावी लागली असून दोन तास लागले हे जंगल काळवीट प्राण्यासाठी प्रसिध्द आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!