हिंदू जनजागृती समितीच्या वतीने



हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त Facebook Live च्या माध्यमातून *गुढी उभारूया हिंदुराष्ट्राची...* कार्यक्रमाचे आयोजन !

चंद्रपूर:- ११ एप्रिल २०२१ - हिंदू जनजागृती समितीच्या वतीने १३.४.२०२१ रोजी असलेल्या गुढी पाडवा या समस्त हिंदूंच्या पवित्र अशा सणानिमित्त सोमवार दिनांक १२.४.२०२१ रोजी दुपारी १२ वाजता ऑनलाईन  Facebok Live कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले आहे. 
या कार्यक्रमात गुढी उभारण्याचे आध्यात्मिक महत्व आणि या दिवशी नवववर्षाची सूरुवात का ?, शुभ समजला जाणारा कलश गुढीपाडव्याच्या दिवशी उलट का ठेवतात ?, छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदानदिन आणि गुढीपाडवा यांचा संबंध आहे का ?, गुढी उभारतांना कोणती प्रार्थना करायची अशा अनेक विषयांवर अनमोल मार्गदर्शन या फेसबुक Live च्या माध्यमातून केले जाणार आहे. 
या कार्यक्रमाचे त्याच दिवशी  रात्री ८ वाजता पुनः प्रसारणही करण्यात येणार आहे.

हा Live कार्यक्रम पुढील Facebook Pages वरून पाहता येईल
 🔸 Facebook.com/hjsnagpur

 🔸 Facebook.com/HJSAMRAVATI

🔸 Facebook.com/hjswardha

🔸 Facebook.com/hjsakola

🔸 Facebook.com/hjsyavatmal

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!